मूग डाळ सर्व वयोगटासाठी का आरोग्यवर्धक आहे? वाचा

मूग डाळ सर्व वयोगटासाठी पौष्टिक अन्न आहे. ही डाळ केवळ आपल्या शरीराचे पोषण करत नाही तर, हृदय, मन आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. आपल्याकडे पाककृतींमध्ये मूग डाळीचे विशेष स्थान आहे. ही डाळ केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर देखील मानली जाते. खिचडी असो, डाळ-भात असो किंवा आरोग्यदायी नाश्ता असो, मूग डाळ अगदी योग्य पर्याय … Continue reading मूग डाळ सर्व वयोगटासाठी का आरोग्यवर्धक आहे? वाचा