आयुर्वेदात पपईला अमृतफळ असे का म्हणतात
निर्सगाने आपल्यासाठी भरभरून फळांचा खजिना दिलेला आहे. त्यातील पपई हे फळ अनेक व्याधींवर आणि रोगांवर रामबाण इलाज मानले जाते. आयुर्वेदात पपईला ‘अमृतफळ’ असं म्हणतात कारण पपईचा प्रत्येक भाग, फळं, पानं आणि बियांमधे अनेक गुणधर्म असतात. तापातून बरं करण्याची, रक्त शुद्ध करण्याची आणि त्वचा सुधारण्याची शक्ती पपईमधे आहे. दुपारच्या जेवणात ताक पिण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क … Continue reading आयुर्वेदात पपईला अमृतफळ असे का म्हणतात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed