Hair Care- केसगळती रोखण्यासाठी कांदा आहे वरदान! वाचा सविस्तर

आपल्या आरोग्यासाठी कांद्याचे फायदे हे खूपच अदभूत आहेत. कांद्यामुळे आपल्या हृद्याचे आरोग्य सुधारते. तसेच कांद्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. पण केवळ इतकेच नाही तर, कांदा आपल्या आरोग्यासोबत आपल्या केसांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कांद्यामुळे केसगळती तर थांबते, शिवाय केसवाढीसाठी कांदा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. कांदा केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. कांदा हा आपल्या भारतीयांच्या किचनमध्ये … Continue reading Hair Care- केसगळती रोखण्यासाठी कांदा आहे वरदान! वाचा सविस्तर