मधुमेहींनी कांदा का खायला हवा? वाचा

आपल्यापैकी अनेक कुटूंबांमध्ये कांद्याशिवाय एखादा पदार्थ करायचा म्हटला की, विचार येतो आता नेमकं करायचं तरी काय.. हिंदुस्थानातील स्वयंपाक घरांमध्ये कांद्याशिवाय स्वयंपाक अपूर्णच मानला जातो. अर्थात याला काही स्वयंपाकघर अपवाद आहेत. कांद्याचे आपल्या आहारातील महत्त्व हे खूप अबाधित आहे. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. कांदा केवळ चव वाढवत नाही तर पोषक तत्वांनीही … Continue reading मधुमेहींनी कांदा का खायला हवा? वाचा