Women’s Health – महिलांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे का गरजेचे आहे? 

वाढत्या वयानुसार महिलांच्या कमकुवत होणाऱ्या स्नायूंना बळकट करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप प्रभावी मानले जाते. काही काळानंतर, महिलांचे स्नायूंचे वजन नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात हार्मोन्सचे उत्पादन कमी होऊ लागते आणि याचा स्नायूंच्या ताकदीवर परिणाम होतो. अशावेळी स्ट्रेंथ ट्रेनिंग प्रभावी ठरते. ज्या महिला आठवड्यातून दोन ते तीन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम करतात त्यांचे … Continue reading Women’s Health – महिलांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे का गरजेचे आहे?