रोज रात्री चेहऱ्यावर तूप का लावायला हवे, जाणून घ्या

स्त्री असो किंवा पुरुष सौंदर्यासाठी तूपाची महती ही अवर्णनीय आहे. सौंदर्य टिकवण्यासाठी तूपाचा वापर हा फार पूर्वीपासून केला जात आहे. तूप हे आपल्या त्वचेसाठी फार गरजेचे आहे. तूप हे आपल्या चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक तर येतेच, शिवाय आपली त्वचा तरुण दिसू लागते. सदाबहार तरुण दिसण्यासाठी फक्त एक चमचा तूप गरजेचे आहे, वाचा तूप लावण्याचे … Continue reading रोज रात्री चेहऱ्यावर तूप का लावायला हवे, जाणून घ्या