उन्हाळ्यामध्ये बेलफळ का खायला हवे, जाणून घ्या
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी, शरीराला डिहायड्रेशन, उष्माघातापासून वाचवण्यासाठी काही पदार्थ खाणे हे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक हंगामी फळे मिळतात. या फळांमुळे आपली पचनसंस्था निरोगी राहते. तसेच शरीराला थंडावाही मिळतो. उन्हाळा सुरु होताक्षणी बाजारामध्ये आपल्याला बेलफळ दिसू लागते. हे बेलफळ आपल्या आरोग्यासाठी फार उत्तम मानले जाते. बेलफळामध्ये थंडावा असतो म्हणूनच त्याला उन्हाळी सुपरफ्रूट म्हणून ओळखले जाते. … Continue reading उन्हाळ्यामध्ये बेलफळ का खायला हवे, जाणून घ्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed