हिवाळ्यात कांद्याची पात का खायला हवी, जाणून घ्या

हिवाळा सुरु होताच बाजारामध्ये हिरव्यागार पालेभाज्या आपल्याला दिसू लागतात. यामध्ये कांद्याची पात आपलं लक्ष वेधून घेते. कांद्याची पात ही आयुर्वेदाच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानली जाते. कांद्याची पात संसर्गाशी लढणाऱ्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असते. मुख्य म्हणजे ही भाजी फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी देखील अतिशय उत्तम मानली जाते. हिवाळ्याच्या काळात शरीराला अंतर्गत उष्णता प्रदान करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. … Continue reading हिवाळ्यात कांद्याची पात का खायला हवी, जाणून घ्या