तळपायांना उन्हाळ्याच्या दिवसात का मसाज करायला हवा, जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे

उन्हाळ्यात शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढते. अशावेळी आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तळपायंना मसाज करणे हा एक उत्तम पर्याय आहे. दिवसभर उन्हात फिरण्यामुळे अंगाची लाही लाही होते. याचा त्रास डोळ्यांनाही होतो. डोळ्यांची जळजळ उन्हाळ्यात फार मोठ्या प्रमाणात होते. तसेच उन्हामुळे आपल्या पायांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच उन्हाळ्यात पायांची निगा राखणं हे खूप … Continue reading तळपायांना उन्हाळ्याच्या दिवसात का मसाज करायला हवा, जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे