मुल्डर घाबरला आणि मोठी चूक केली! वैयक्तिक 367 धावांवर डाव घोषित केल्याबद्दल ख्रिस गेल नाराज

झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात विआन मुल्डरने नाबाद 367 धावांवर खेळत असताना डाव घोषित केला आणि ब्रायन लाराच्या कसोटी इतिहासातील 400 धावांच्या विश्वविक्रमाला मोडण्याची संधी गमावली. अशी संधी आयुष्यात एकदाच येते आणि ती  गमावणे ही मुल्डरची मोठी चूक असल्याची टीका वेस्ट इंडीजचा झंझावाती फलंदाज ख्रिस गेलने केलीय. ख्रिस गेल हा ब्रायन लाराचा माजी सहकारी होता. तो म्हणाला, … Continue reading मुल्डर घाबरला आणि मोठी चूक केली! वैयक्तिक 367 धावांवर डाव घोषित केल्याबद्दल ख्रिस गेल नाराज