बलिदानाची काहीच किंमत नाही का? बहिष्कार टाका, मॅच बघू नका! तुमच्या भावना मेल्या आहेत का? पहलगामच्या हल्ल्यात कुंकू पुसले गेलेल्या दुर्दैवी विधवेचा आक्रोश

पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पहलगामच्या हल्ल्यात कुंकू पुसले गेलेल्या ऐशन्या द्विवेदी यांनी सरकार व बीसीसीआयवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘तुमच्या भावना मेल्या आहेत का? सैनिकांच्या आणि नागरिकांच्या बलिदानाची काहीच किंमत नाही का?’ असा सवाल त्यांनी आज केला. ‘देशातील लोकांनी या सामन्यावर बहिष्कार टाकावा, मॅच बघू नये, असे आवाहन त्यांनी … Continue reading बलिदानाची काहीच किंमत नाही का? बहिष्कार टाका, मॅच बघू नका! तुमच्या भावना मेल्या आहेत का? पहलगामच्या हल्ल्यात कुंकू पुसले गेलेल्या दुर्दैवी विधवेचा आक्रोश