आधी पतीला नोकरी मिळवून दिली मग कामावर पाठवले; पुढे जे घडले ते ऐकून पोलीसही चक्रावले!
प्रेमात पडल्यावर माणसं काय करतील याचा नेम नाही. मग अगदी प्रेमासाठी जीव द्यायला किंवा कुणाचा जीव घ्यायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना राजस्थानात उघडकीस आली आहे. प्रियकरासाठी महिलेने पतीचाच काटा काढला आहे. यानंतर पतीचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र खाकी नजरेने गुन्हेगारांना हेरलेच. हत्येची मोडस ऑपरेंडी ऐकून पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांनी महिला … Continue reading आधी पतीला नोकरी मिळवून दिली मग कामावर पाठवले; पुढे जे घडले ते ऐकून पोलीसही चक्रावले!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed