शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन

129

सामना ऑनलाईन । पुणे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी व ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 81 व्या वर्षाच्या होत्या. त्या मागील काही वर्षांपासून आजारी होत्या. महिलांच्या सबलीकरणासाठी निर्मलाताईंचे मोठे कार्य आहे.

आपली प्रतिक्रिया द्या