ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी लढा देऊ- छगन भुजबळ

ओबीसींना मंडल आयोगापासून आरक्षण मिळाले आहे. 52 टक्क्याने असलेल्या ओबीसीला आता केवळ 17 टक्के आरक्षण शिल्लक राहिले आहे. ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी आमचा लढा आहे. आमचं आरक्षण हिरावून घेऊ नका, आम्ही आमचं आरक्षण टिकविण्यासाठी तीव्र लढा देऊ, असेही भुजबळ म्हणाले. रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथे ओबीसी आरक्षण संपतय या भीतीने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केलेल्या भरत … Continue reading ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी लढा देऊ- छगन भुजबळ