सरेंडर करणार नाही! हल्ला केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा

इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खोमेनी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना प्रत्युत्तर देताना कठोर शब्दांत इशारा दिला आहे. इराणी सरकारी माध्यमांनुसार, खमेनी यांनी स्पष्ट केले आहे की, “इराण कधीही सरेंडर नाही. जर अमेरिकेने कोणताही लष्करी हल्ला केला तर, त्याचे परिणाम खूप वाईट होतील, जे कधीही भरून काढता येणार नाहीत.” अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष्य डोनाल्ड ट्रम्प … Continue reading सरेंडर करणार नाही! हल्ला केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा