अमेरिकेच्या हल्ल्याला जुमानत नाही, अण्वस्त्र कार्यक्रम सुरुच ठेवणार; इराणच्या भूमिकेमुळे युद्धाचा भडका उडणार

इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी ट्विट करून आणि त्यानंतर व्हाईट हाऊसमधून संबोधित करून याबाबत माहिती दिली. आता शांततेची वेळ आहे, इराणने तातडीने हे युद्ध थांबवावे, अन्यथा विनाश अटळ आहे, असा इशारा ट्रम्प यांनी … Continue reading अमेरिकेच्या हल्ल्याला जुमानत नाही, अण्वस्त्र कार्यक्रम सुरुच ठेवणार; इराणच्या भूमिकेमुळे युद्धाचा भडका उडणार