…तर राजकारण सोडून देईन! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचं भाजपला आव्हान

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भारतीय जनता पक्षाने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. मुसलमानांना कर्नाटकमध्ये 4 टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी संविधानात बदल करण्यात येईल, असे शिवकुमार म्हणाल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र हा दावा खरा ठरल्यास आपण राजकारण सोडून देऊ, असे आव्हानच शिवकुमार यांनी भाजपला दिले आहे. मी अनुभवी नेता असून गेल्या 36 वर्षापासून विधानसभेत … Continue reading …तर राजकारण सोडून देईन! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचं भाजपला आव्हान