अमेरिका टॅरिफ रिफंड देणार? यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने दिली महत्त्वाची माहिती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता या निर्णयानंतर, अमेरिका टॅरिफ रिफंड देईल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने महत्त्वाची माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का देत, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी … Continue reading अमेरिका टॅरिफ रिफंड देणार? यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने दिली महत्त्वाची माहिती