पालकांच्या घटस्फोटानंतर मुलगी झाली सेक्स अॅडिक्ट, आतापर्यंत 130 पुरुषांशी ठेवले संबंध

25302
प्रातिनिधिक फोटो

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका 28 वर्षीय महिलेने गेल्या काही वर्षात 130 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत. या महिलेला सेक्सचे अॅडिक्शन (व्यसन) लागले असून ती ज्या दिवशी सेक्स करणार असते त्या दिवशी ती खूष असते व इतर दिवशी तिची चिडचिड होत असते.

sex-addict-woman-1

फ्रँकी कोन्सिडिन असे त्या महिलेचे नाव असून तिच्या आई वडिलांचा घटस्फोट व त्यानंतर तिच्या आईचा झालेला मृत्यू यामुळे तिला मानसिक धक्का बसला होता. त्या धक्क्यातून सावरताना अनेकदा तिने वेगवेगळ्या पुरुषांची मदत घेतली व त्यातच तिचे पुरुषांशी संबंध येऊ लागले. पुरुषांसोबतच्या शारीरिक संबंधांची तिला आता व्यसन लागले असून तिचे हे व्यसन म्हणजे मानसिक आजार आहे असे डॉक्टरांचे म्हणने आहे. त्यावर सध्या फ्रँकी उपचार देखील घेत आहे.

इंग्लंडमध्ये सध्या 6 लाख 60 हजार व्यक्ती या सेक्स अॅडिक्शनच्या आजाराचा सामना करत आहे. यातील एक तृतीयांश महिला आहेत. मानसिक आजारातील अनेक रुग्ण हे सेक्स अॅडिक्शनच्या आहारी जातात असे देखील बोलले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या