महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश

राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी असे आदेश गृहविभागास दिले आहेत. महिला व बालकांची सुरक्षितता हा शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून यात हयगय करणाऱ्यांना माफी नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस यंत्रणेतील कोणतीही व्यक्ती, मग ती अधिकारी असेल किंवा कर्मचारी जे या … Continue reading महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश