ट्विटरवर अघोषित ‘सारी डे’, #SareeTwitter हॅशटॅगसह फोटोंचा पाऊस

45
sarritwitter

सामना ऑनलाईन । मुंबई

‘आली लहर केला कहर’ या नवउक्तीला साजेसाचा प्रकार आज ट्विटरवर सुरू आहे. महिलांनी साडी नेसून आपले फोटो ट्वीट करण्यास सुरू केली आहे. यासोबतच ‘ #SareeTwitter ‘ असा हॅश टॅग वापरला जात असून साडीनेसलेल्या महिलांच्या फोटोंचा पाऊस पडत आहे. सर्व सामान्य स्त्रीयांपासून अभिनेत्री, राजकीय क्षेत्रातील महिला, मॉडेल साऱ्यांनीच #SareeTwitter असा हॅ्श टॅग वापरून फोटो ट्वीट केले आहेत.

दरम्यान, हा ट्रेंड कसा सुरू झाला, यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या