शिवसेना विभाग क्रमांक ११ मधील महिला पदाधिकारी जाहीर

306

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबईतील शिवसेना विभाग क्रमांक ११ मधील महिला पदाधिकारी जाहीर करण्यात आले. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून या पदाधिकाऱयांची यादी आज प्रसिद्धीस देण्यात आली.

वरळी विधानसभा
विधानसभा संघटक – अनुपमा परब, विधानसभा सहसंघटक – आकर्षिका पाटील, उपविभागसंघटक – ज्योती दळवी (शाखा क्रमांक १९३, १९५, १९६) आणि विनिता चव्हाण (शाखा १९७, १९८, १९९), शाखा समन्वयक – पूजा गुळेकर (शाखा १९३, १९५), शारदा पापण (शाखा १९६, १९७), उज्ज्वला मोरवणकर (शाखा १९८, १९९), शाखा संघटक – संस्कृती सावंत (शाखा १९३), सुजाता सावंत (शाखा १९५), संगीता जगताप (शाखा १९६), श्रावणी देसाई (शाखा १९७), प्रतिभा दळवी (शाखा १९८), प्रज्ञा (माई) आरोलकर (शाखा १९९) अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

शिवडी विधानसभा
विधानसभा संघटक – लता रहाटे, विधानसभा सहसंघटक – दिव्या घाडीगावकर आणि वैभवी चव्हाण, उपविभागसंघटक – रूपाली चांदे (शाखा क्रमांक २०२, २०३, २०४), श्वेता राणे (शाखा २०५, २०६), शाखा समन्वयक – मनाली शिंदे (शाखा २०२, २०३), कल्पना ओवळे (शाखा २०५), समीक्षा परळकर (२०४, २०६), शाखा संघटक – शारदा बाणे (शाखा २०२), भारती पेडणेकर (शाखा २०३), कांचन घाणेकर (शाखा २०४), अनुराधा इनामदार (शाखा २०५), शुभदा पाटील (शाखा २०६)

भायखळा विधानसभा
विधानसभा संघटक – सुरेखा राऊत, विधानसभा सहसंघटक – ममता पालव आणि कांता मयेकर, उपविभागसंघटक – यामिनी जाधव (शाखा क्रमांक २०८, २०९, २१०), श्रद्धा हुले (शाखा २०७, २११, २१२), शाखा समन्वयक – उषा पाटोळे (शाखा २०७, २०८), बबिता पवार (शाखा २०९, २१०), अनुराधा परब (शाखा २११, २१२), शाखा संघटक – प्रज्ञा राणे (शाखा २०७), संगीता मारणे (शाखा २०८), अश्विनी खटावकर (शाखा २०९), मेघा भोईर (शाखा २१०), शीतल थोरात (शाखा २११), सोनल सायगावकर (शाखा २१२)

आपली प्रतिक्रिया द्या