हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी महिलांनी आहारात हे पदार्थ समाविष्ट करावेत, वाचा

आहारातून पुरेसे कॅल्शियम न मिळाल्यास आपण ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टियोपेनिया आणि कॅल्शियमची कमतरता (पोपॅलेसीमिया) आजार होण्याची शक्यता वाढवतात. कॅल्शियममुळे स्नायूंमधील शिथिलता तसेच रक्तसंचय योग्यरीतीने होण्यास मदत होते. म्हणूनच आवश्यक प्रमाणात कॅल्शियम सेवन करायलाच हवे. सामान्य व्यक्तींसाठी दररोज 1 हजार ते दीड हजार मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. मोहरीचे तेल चेहरा आणि केसांसाठी का आहे फायदेशीर, जाणून घ्या  वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या हाडांच्या आरोग्याचे रक्षण … Continue reading हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी महिलांनी आहारात हे पदार्थ समाविष्ट करावेत, वाचा