यापुढे नियमबाह्य लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दंडासह वसुली करण्यात येईल
यापुढे नियमबाह्य लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. या योजनेचा लाभ घेणे अधिक अवघड होणार असल्याचेच संकेत या वक्तव्याने मिळाले आहेत. येवला येथे छगन भुजबळ हे रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एका घरात दोन महिलांना, चारचाकी वाहन असलेल्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत … Continue reading यापुढे नियमबाह्य लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दंडासह वसुली करण्यात येईल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed