महिलांचा मतदानात विक्रम; आसाम, केरळ, पुदुच्चेरीत पुरुषांनाही मागे टाकले
आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी येथे गुरुवारी झालेल्या मतदानात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत ऐतिहासिक विक्रम केला. या तिन्ही राज्ये/केंद्रशासित प्रदेशात महिलांचे मतदान प्रमाण केवळ उच्चांकीच नव्हे तर पुरुषांच्या तुलनेत अधिक नोंदवले गेले. पुदुच्चेरीमध्ये तब्बल 91.4 टक्के महिला मतदारांनी मतदान केले, तर आसाममध्ये 86.5 टक्के आणि केरळमध्ये 81.2 टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. याउलट पुरुषांचे मतदान … Continue reading महिलांचा मतदानात विक्रम; आसाम, केरळ, पुदुच्चेरीत पुरुषांनाही मागे टाकले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed