पस्तीशीनंतर महिलांची हाडे का कमकुवत होतात? जाणून घ्या यामागची महत्त्वाची कारणे

वयाच्या पस्तीशीनंतर महिलांची हाडे कमकुवत होऊ लागतात. ही प्रक्रिया नैसर्गिक असून, वय वाढल्याने, हार्मोनल बदल आणि जीवनशैलीतील घटक हाडांच्या ताकदीवर परिणाम करतात. वेळीच खबरदारी घेतली नाही तर गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. अनेक महिला या समस्येकडे दुर्लक्ष करतात. ‘ही’ डाळ व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता करेल दूर, वाचा सविस्तर हाडे का कमकुवत होतात? सर्वात मोठे … Continue reading पस्तीशीनंतर महिलांची हाडे का कमकुवत होतात? जाणून घ्या यामागची महत्त्वाची कारणे