महिलांची टी-20 फटकेबाजी आजपासून, गतविजेत्या आरसीबीची गाठ गुजरात जायंट्सशी

दिवसेंदिवस रॉकेट वेगाने क्रिकेट जगतात आपले पंख पसरविणाऱ्या महिला क्रिकेटची टी-20 अर्थातच महिला प्रीमियर लीगची (डब्ल्यूपीएल) फटकेबाजी उद्या, शुक्रवारपासून वडोदऱयाच्या मैदानात सुरू होतेय. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुजरात जायंट्सशी भिडेल आणि त्याचबरोबर 30 दिवसांत 22 सामन्यांच्या थराराला प्रारंभ होईल. महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱया डब्ल्यूपीएलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यंदाही या … Continue reading महिलांची टी-20 फटकेबाजी आजपासून, गतविजेत्या आरसीबीची गाठ गुजरात जायंट्सशी