ना श्रेय मिळेल ना नोबेल पारितोषिक; खंत व्यक्त करत हिंदुस्थान- पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार

हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. त्यातच आता हे युद्ध थांबवल्याबाबत नोबेल पारितोषिक मिळावे, अशी ट्रम्प यांची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक मिळायला हवे, अशी वक्तव्य केल्यानंतर ट्रम्प यांना शांतीदूत असल्याचा साक्षात्कार झाला आणि हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा त्यांनी पुनरुच्चार … Continue reading ना श्रेय मिळेल ना नोबेल पारितोषिक; खंत व्यक्त करत हिंदुस्थान- पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार