Work from home Yoga- वर्क फ्राॅम होम करताना मानेवर ताण येतोय? मग हे तीन योगासनांचे प्रकार नक्की करा!

सध्याच्या घडीला आयटी क्षेत्रामध्ये आजही वर्क फ्राॅम होमचा पर्याय हा दिला जातो. वर्क फ्राॅम होम हा पर्याय अनेकदा आरोग्यासाठी मात्र कठीण होऊन बसतो. एकाच जागी खूप वेळ बसल्यामुळे, मान दुखणे यासारख्या इतर आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. अशावेळी योगामधील काही प्रकार आपण केल्यास, शरीरासाठी सुद्धा उत्तम असेल. घरी बसून काम करणाऱ्यांसाठी गरुडासन, बद्ध कोनासन आणि सुप्त कोनासन … Continue reading Work from home Yoga- वर्क फ्राॅम होम करताना मानेवर ताण येतोय? मग हे तीन योगासनांचे प्रकार नक्की करा!