मुंबई-गोवा महामार्गावर उलटलेल्या टॅंकरमधील वायु काढण्याचे काम सुरू; 9 तास वाहतूक ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास गॅस टँकर उलटला. वायुगळतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक गेल्या 9 तासांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने स्थानिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सध्या अपघातस्थळी गॅस टँकरमधील वायु रिकामा करण्यासाठी रेस्क्यू व्हॅन आणि दुसरा टँकर … Continue reading मुंबई-गोवा महामार्गावर उलटलेल्या टॅंकरमधील वायु काढण्याचे काम सुरू; 9 तास वाहतूक ठप्प