जगज्जेतेपदासाठी हिंदुस्थानी युद्ध! ‘राणी’ हम्पीविरुद्ध ‘राजकुमारी’ दिव्या यांच्यात आजपासून संघर्ष

हिंदुस्थानी बुद्धिबळच नव्हे तर हिंदुस्थानी क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट घडलीय. महिला बुद्धिबळाच्या विश्वचषकात कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या हिंदुस्थानी महिलांनी अंतिम फेरी गाठलीय. गुरुवारी हम्पीने अत्यंत संघर्षपूर्ण विजयानंतर अंतिम फेरी गाठली, तेव्हाच हिंदुस्थानी बुद्धिबळाने जग जिंकलं. आता फक्त जगज्जेतेपदाचा मुकुट कुणाच्या शिरपेचात खोवला जाणार, हेच ठरायचेय. ती दिव्याही असेल किंवा हम्पीसुद्धा. कुणीही जिंकलं तरी … Continue reading जगज्जेतेपदासाठी हिंदुस्थानी युद्ध! ‘राणी’ हम्पीविरुद्ध ‘राजकुमारी’ दिव्या यांच्यात आजपासून संघर्ष