अख्तर आणि अक्रमची थुकराट अँक्टींग पाहून लोकांनी दिल्या शिव्या

44

सामना ऑनलाईन,लाहोर

एका गेम शोसाठी तयार करण्यात आलेल्या जाहिरातीवरून शोएब अख्तर आणि वसिम अक्रम या माजी गोलंदाजांना पाकडे जाम शिव्या देतायत. या दोघांनी ज्या पद्धतीने अभिनय केलाय ते बघून त्यांना शिव्या घालणंच योग्य आहे.

विशेष बाब ही आहे की या दोघांना शिव्या घालणारे पाकिस्तानमधलेतच आहेत. यातल्या एकाने तर लिहलंय की या दोघांचा अभिनय १९९९ साली विश्वचषकात झालेल्या पराभवापेक्षा वाईट आहे.

आपली प्रतिक्रिया द्या