WTC Final ‘उडता’ गिल, हवेत सूर मारत टिपला टेलरचा अफलातून झेल

टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघात सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा आज पाचवा दिवस आहे. पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर या कालच्या नाबाद जोडीला टिच्चून गोलंदाजी केली. खेळपट्टी आणि वातावरणाचा फायदा उठवत मोहम्मद शमी याने पहिल्या काही षटकांमध्येच टेलरला टिपला. न्यूझीलंडच्या डावाच्या 64 व्या … Continue reading WTC Final ‘उडता’ गिल, हवेत सूर मारत टिपला टेलरचा अफलातून झेल