यशस्वीला मुंबईकडूनच खेळायचेय! दोन आठवडय़ांतच गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला मागे

अजिंक्य रहाणेबरोबर झालेल्या कथित वादानंतर हिंदुस्थानचा धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैसवालने तडकाफडकी मुंबई क्रिकेटला सोडचिठ्ठी देत गोव्याकडून खेळणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचा हा निर्णय अनेकांना खटकला होता. मात्र खुद्द यशस्वीनेही दोन आठवडय़ांतच आपला निर्णय मागे घेत असल्याची माहिती देत पुन्हा मुंबईकडूनच खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्याने मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) ई-मेलही पाठवला आहे. … Continue reading यशस्वीला मुंबईकडूनच खेळायचेय! दोन आठवडय़ांतच गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला मागे