होय, आम्ही सत्ता उलथवण्यासाठीच उभे आहोत! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
‘निवडणुकीच्या माध्यमातून मते व्यक्त करण्याचा अधिकार काढून घेतला जात असेल, आंदोलनाचा आमचा अधिकार काढून घेतला जात असेल तर अशी राजवट गाडूनच टाकली पाहिजे असे ठणकावतानाच, होय, आम्ही ही सत्ता उलथवून टाकण्यासाठीच उभे आहोत. काय बोलायचे ते बोला,’ असे थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला दिले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित … Continue reading होय, आम्ही सत्ता उलथवण्यासाठीच उभे आहोत! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed