दुपारच्या जेवणात ताक पिण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल

आपल्या आहारात दही असणे हे खूप महत्त्वाचे आहे. परंतु रोज दही खाणे शक्य नसल्यास, किमान आपल्या आहारात ताकाचा समावेश गरजेचा आहे. खासकरुन उन्हाळ्यामध्ये आपल्याआहारात ताकाचा समावेश हा करायलाच हवा. ताकामुळे पचन सुलभ होते तसेच ताकात काळे मीठ घालून पिल्याने त्याचा अधिक फायदा शरीराला मिळतो. ताक पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणाची वेळ. जेवणासोबत एक ग्लास … Continue reading दुपारच्या जेवणात ताक पिण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल