हिवाळ्यात पेरू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून तुम्हीही व्हाल थक्क, वाचा

हिवाळा जवळ येताच बाजारात पेरू दिसू लागतात. पेरू हे फळ केवळ आपल्या जिभेच्या चवीसाठी उपयुक्त नाही तर, आरोग्यासाठी सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. पेरू वर्षभर उपलब्ध असला तरी, हिवाळ्यात येणाऱ्या पेरूची चव आणि गुणधर्मांमध्ये अपवादात्मक आहे. हिवाळ्यात पेरू का खावा आणि त्याचे फायदे जाणून घ्यायलाच हवेत. हिवाळ्यात सर्दी आणि फ्लू सामान्य आहेत. पेरू हा व्हिटॅमिन सीचा … Continue reading हिवाळ्यात पेरू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून तुम्हीही व्हाल थक्क, वाचा