केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा

आपल्या देशाच्या विविध भागात केळीच्या पानावर जेवणाची प्रथा आहे. केळीच्या पानावर जेवणं हे आपल्या आरोग्यासाठी फार हितावह मानले जाते. केळीच्या पानांमध्ये आढळणारे पॉलीफेनॉल हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे ग्रीन टी आणि काही फळांमध्ये देखील आढळतात. जेव्हा पानावर गरम अन्न दिले जाते तेव्हा हे घटक अन्नात विरघळू शकतात. यामुळे शरीराला मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते आणि … Continue reading केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा