किचनमध्ये दडलाय सौंदर्याचा खजिना, जाणून घ्या

आपल्या किचनमध्ये असे अनेक पदार्थ आहेत जे आपल्या सौंदर्यात भर घालतात. किचनमध्ये अनेक भाज्यांच्या तसेच फळांच्या सालींमधून अनेक गुणधर्म आपल्या त्वचेला मिळतात. बटाट्याच्या सालीमध्ये एन्झाईम्स आणि व्हिटॅमिन सी असतात, जे थकलेल्या डोळ्यांना शांत करण्यास मदत करतात. बटाट्याची साले 10 ते 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. एकदा ते थंड झाल्यावर, साले हळूवारपणे आपल्या डोळ्याभोवती ठेवा. 15 ते … Continue reading किचनमध्ये दडलाय सौंदर्याचा खजिना, जाणून घ्या