LIVE – पालघरमध्ये शिवसेनेची मुसंडी, धुळ्यात भाजप तर नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी जोरात

3740
जिल्हा परिषद भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी इतर
धुळे 39 07 04 03 03
नंदुरबार 23 23 07 03 00
नागपूर 15 30 01 10 02
वाशिम 07 09 07 14 12
अकोला 07 04 11 03 19
पालघर 12 01 18 14 12
 • अकोल्यात अपक्षांकडे 19 जागा
 • अकोल्यात देखील शिवसेनचं संख्याबळ 10 वर
 • पालघरमध्ये शिवसेनेची मुसंडी, 18 जागांवर विजय मिळवत बनला क्रमांक एकचा पक्ष
 • डहाणू – शिवसेनेचे सुशील चुरी विजयी
 • धुळ्यात भाजपला मोठं यश, 27 जागांवर विजय
 • बलोना जिल्हा परिषद भाजपच्या बबिता गजभिये विजयी
 • मेटपांजरा जिल्हा परिषदेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे सलिल अनिल देशमूख विजयी
 • नागपूर – वेलतूर जिल्हा परिषदेत भाजपचा पहिला विजय, भाजपच्या कविता साखरवाडे विजयी
 • नंदुरबार शिवसेना उमेदवार गणेश पराडक विजयी
 • पालघर-मोखाडामधून भाजपच्या कुसूम झोले विजयी
 • डहाणू – अमिता अमित घोडा यांचा विजय
 • नागपूरमध्ये भाजपला पहिला विजय, गुमथळामधून भाजपचे अनिल विजयी
 • नागपूर – कोरडी जि. प. काँग्रेसचे नाना कंभाले विजयी
 • नागपूरमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीवर
 • नंदुरबार होल हवेली गणातून शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार दीपक मराठे विजयी
 • अकोला – दानापूर जि. प. मधून अपक्ष उमेदवार विजयी, दीपमाला दामधर यांचा विजय
 • नंदुरबार – कोळदा गटातून भाजपच्या योगिनी भारती विजयी, योगिनी भारतींचा 301 मतांनी विजय
 • वाशिम – धनज जि. प. गटातून राष्ट्रवादी विजयी, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रशेखर डोईफोडे यांचा विजय
 • रायपूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिनेश बंग विजयी
 • आगर जि. प. मधून राष्ट्रवादीचे वेणू डाबेराव विजयी
 • अकोला जिल्हा परिषदेचा पहिला निकाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने
 • अकोला दहीहंडा गटातून शिवसेनेने खाते उघडलं, शिवसेनेचे आशिष उर्फ गोपाल दातकर विजयी 
 • म्हैसांग प. स. गणातून भारिपचे उमेदवार आनंद डोंगरे यांचा विजय
 • गोधनी जिल्हा परिषदेत काँग्रेस उमेदवार विजयी, गोधनीत काँग्रेसच्या ज्योती राऊत यांचा विजय
 • नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धक्का, धोपेवाडा पंचायत समितीतून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी
 • वाशिम भामदेवी गटातून वंचितचा सदस्य विजयी
 • टपाली मतांच्या मोजणीला सुरुवात
 • नागपूर, अकोला, वाशीम, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
 • 6 जिल्हा परिषरिषदांसाठी निवडणूक पार पडली आहे
आपली प्रतिक्रिया द्या