चालकाचा हलगर्जीपणा जीवावर बेतला! रेल्वे आणि बसच्या भीषण अपघातात 2 मुलांसह 9 जणांचा मृत्यू

झिम्बाब्वेमधील ट्रँगल या दक्षिण भागातील एका साखर उत्पादक शहरात भीषण अपघात झाला असून या अपघात 2 लहान मुलांसह 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे 9 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघात इतर 25 जण जखमी झाले आहेत. स्थानिक पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने या वृत्ता दुजोरा दिला आहे. नॅशनल रेल्वे ऑफ … Continue reading चालकाचा हलगर्जीपणा जीवावर बेतला! रेल्वे आणि बसच्या भीषण अपघातात 2 मुलांसह 9 जणांचा मृत्यू