झिम्बाब्वेचा वादळी तडाखा; बांगलादेशच्या नांग्या ठेचत कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय केला साजरा

झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यामध्ये एका सामन्याची कसोटी मालिका खेळली गेली. या एकमात्र कसोटी सामन्यात झिम्बाब्वेने आपल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत बांगलादेशला दिवसा तारे दाखवले आहेत. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर झिम्बाब्वेने बांगलादेशला चारीमुंड्या चित केलं आणि एक डाव आणि 85 धावांच्या अतंराने पराभवाची धुळ चारली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात झिम्बाब्वेचा हा सर्वात मोठा विजय ठरला … Continue reading झिम्बाब्वेचा वादळी तडाखा; बांगलादेशच्या नांग्या ठेचत कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय केला साजरा