हिंदुस्थानी वंशाच्या जोहरान ममदानी यांचा महापौर निवडणुकीत जलवा, मतदारांना उद्देशून मारला डायलॉग खूप गाजतोय

‘तुमने कभी किसी को वोट दिया… कभी किसी को फ्रँक किया…’ बॉलिवूड सिनेमातील हे डायलॉग मारत निवडणुकीचा प्रचार करणारे भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी अमेरिकेच्या राजकारणात धमाल उडवून दिली आहे. न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या उमेदवारीसाठी झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीत ते ‘डार्क हॉर्स’ ठरले. ममदानी यांनी डेमोव्रॅटिक पक्षाचे वजनदार नेते अँड कोमो यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे आता ते … Continue reading हिंदुस्थानी वंशाच्या जोहरान ममदानी यांचा महापौर निवडणुकीत जलवा, मतदारांना उद्देशून मारला डायलॉग खूप गाजतोय