झूम अ्ॅपवर मीटिंगदरम्यान सेक्स करताना दिसला अधिकारी

4271

लॉकडाऊनमुळे सध्या अनेक कार्यालयांमध्ये, अनेक कंपन्यांच्या बैठका या झूम अॅपवरून मिटींग घेत आहेत. मात्र या झूम अॅपवरून मिटींगच्यावेळी अनेकदा काही विचित्र प्रकार घडल्याचे समोर आले आहे. नुकताच फिलिपिन्सची राजधानी मनीला मध्ये अशा प्रकारचा एक विचित्र प्रकार घडला आहे. मिटींगच्या वेळी एक अधिकारी चक्क त्याच्या सेक्रेटरीसोबत सेक्स करताना दिसला. दरम्यान समोरच्या व्यक्तीने या सेक्सचा व्हिडीओ रेक़ॉर्ड करून घेत कंपनीच्या वरिष्ठांना दाखविल्यामुळे त्या अधिकाऱ्याची व त्याच्या सेक्रेटरीची नोकरी गेली आहे.

बोंबला! पालिकेच्या ऑनलाईन मिटिंगदरम्यान कॅमेरा राहिला ऑन, भलताच प्रकार झाला रेकॉर्ड

ब्रिटीश वृत्तपत्र ‘ द सन’ने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कॅविट प्रांतातील आहे. सदर अधिकाऱ्याने मिटींग सुरू असताना दहा मिनिटांचा ब्रेक घेतला. मात्र तो कॅमेरा व माईक बंद करायचा विसरला. त्यानंतर तो व त्याची सेक्रेटरी सेक्स करू लागले. हे सर्व झूम मिटींगमध्ये बसलेल्या इतर सदस्यांनी देखील पाहिले. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर मीटिंगला बसलेल्या एका सदस्याने हा सर्व प्रकार रेकॉर्ड केला व त्या अधिकाऱ्याच्या बॉसला दाखवला. त्यामुळे वैतागलेल्या त्या बॉसने अधिकाऱ्याला व त्याच्या सेक्रेटरीला कामावरून काढून टाकले.

काही दिवसांपूर्वी ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या एका बैठकीदरम्यान भलताच प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला. येथील रियो डी जानेरिओ पालिकेच्या लाईव्ह बैठकीत एका सदस्याच्या लॅपटॉपमधील झूमचा कॅमेरा सुरूच राहिला आणि सेक्स व्हिडीओ रेकॉर्ड झाला. कोरोना संकटकाळात पालिका यंत्रणेमार्फत विद्यार्थ्यांना अन्न सुरक्षा कशी दिली जावी, याबाबत या बैठकीत चर्चा सुरू होती. याच दरम्यान अचानक एक सदस्य व्हिडीओ कॉलमधून बाहेर पडला. मात्र लॅपटॉप मधील झूम ऍपचा कॅमेरा बंद करण्यास तो विसरला. कॅमेरा बंद न करता येथे एक कपल सेक्स करताना दिसले.

आपली प्रतिक्रिया द्या