आमदार अपात्रता प्रकरण – विधानसभा अध्यक्षांची दिल्लीत कायदेतज्ञांशी चर्चा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत आहेत. आमदार अपात्रतेप्रकरणी दिरंगाई करणाऱ्या नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने खडसावले होते, त्यानंतर ते गुरुवारी तातडीने दिल्लीला गेले. दिल्लीत नार्वेकर यांनी कायदेतज्ञांशी चर्चा केली असून या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यात येईल. दिल्लीत माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रतेप्रकरणी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, दिल्लीत कायदेतज्ञांच्या भेटीगाठी झाल्या. अपात्रतेसंदर्भातील … Continue reading आमदार अपात्रता प्रकरण – विधानसभा अध्यक्षांची दिल्लीत कायदेतज्ञांशी चर्चा