सर्व शक्य आहे! 19व्या वर्षी तरुणीने दिला जुळ्यांना जन्म, दोन्ही बाळांचे वडील मात्र वेगवेगळे

एखाद्या महिलेने जुळ्या किंवा तिळ्यांना जन्म येणे काही नवीन नाही. अनेकदा पाच किंवा सहा बाळांचाही एकाचवेळी जन्म झाला आहे. परंतु सध्या चर्चा आहे ती ब्राझीलमधील एका तरुणीच्या. येथील एका 19 वर्षीय तरुणीने जुळ्या मुलांना जन्म दिला. परंतु दोन्ही मुलांचे वडील मात्र वेगवेगळे आहेत. यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून काही लोक याला वैज्ञानिक चमत्कार बोलत आहेत … Continue reading सर्व शक्य आहे! 19व्या वर्षी तरुणीने दिला जुळ्यांना जन्म, दोन्ही बाळांचे वडील मात्र वेगवेगळे