निवडणुकीत अनामत रक्कम जप्त, तरीही 1870 कोटींची देणगी; गुजरातमध्ये राजकीय देणगी घोटाळा उघड, तीन पक्षांवर गुन्हे दाखल

गुजरातमध्ये नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या तीन राजकीय पक्षांनी बनावट देणग्यांच्या आडून सरकारी तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचा एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. आयकर विभागाच्या प्राथमिक चौकशी आणि तक्रारींनंतर गुजरात पोलिसांनी तीन नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांसह सुमारे १५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. देणगीदारांकडून तब्बल १,८७० कोटी रुपयांच्या बनावट देणग्या दाखवून सुमारे ५६० कोटी रुपयांपेक्षा … Continue reading निवडणुकीत अनामत रक्कम जप्त, तरीही 1870 कोटींची देणगी; गुजरातमध्ये राजकीय देणगी घोटाळा उघड, तीन पक्षांवर गुन्हे दाखल