आपचे 55 आमदार म्हणतात केजरीवालांनी तुरुंगातून सरकार चालवावे

अरविंद केजरीवाल यांनी कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ नये. तुरुंगातून सरकार चालवावे, दिल्लीची 2 कोटी जनता त्यांच्या पाठीशी आहे असे आपच्या 55 आमदारांनी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेत त्यांना ठामपणे सांगितले. दरम्यान, 4 आमदार दिल्लीत नसल्यामुळे ते सुनीता केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी जाऊ शकले नाहीत. अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात असून त्यांना … Continue reading आपचे 55 आमदार म्हणतात केजरीवालांनी तुरुंगातून सरकार चालवावे