दिल्लीला जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस रद्द; 57 मेट्रो स्थानकं बंद ठेवण्याचा प्रस्ताव, ‘कॉक्रोच’च्या भीतीने राजधानीत कडेकोट बंदोबस्त

मतदार यादी पुनरिक्षण प्रकिया (एसआयआर) आणि निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभाराविरोधात कॉक्रोच जनता पार्टी 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट बंदोबस्त केला जात असून जंतरमंतरला छावणीचे स्वरुप आले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी आणि रेल्वेने मोठे पाऊल उचलले असून आज रात्री 9 वाजल्यापासून पुढील … Continue reading दिल्लीला जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस रद्द; 57 मेट्रो स्थानकं बंद ठेवण्याचा प्रस्ताव, ‘कॉक्रोच’च्या भीतीने राजधानीत कडेकोट बंदोबस्त