Nepal Shaligram stone – जगातील सर्वात मोठे, 17 कोटी वर्षे जुने ‘शाळिग्राम’ पाण्याखाली; दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक करतात गर्दी

नेपाळमध्ये आलेल्या महाप्रयलामध्ये 900 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 4 हजारांहून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध युद्धपातळीवर सुरू असतानाच नद्यांनी बदललेला मार्ग आणि पावसामुळे पाणी पातळीत झालेली वाढ यामुळे एका प्राचीन व पवित्र धार्मिक स्थळावर संकट ओढावले आहे. नेपाळमधील गुल्मी, स्यांग्जा आणि पर्वत या तीन जिल्ह्यांच्या संगमावर असलेल्या सेतीबेनी येथील जगातील … Continue reading Nepal Shaligram stone – जगातील सर्वात मोठे, 17 कोटी वर्षे जुने ‘शाळिग्राम’ पाण्याखाली; दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक करतात गर्दी